सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण XII – व्यवस्थापन समिती

127

उपविधी क्र. 127

समितीतील रिक्त जागा

सारांश

समितीतील नैमित्तिक रिक्त जागा त्याच प्रवर्गातील क्रियाशील सभासदातून नामनिर्देशनाने, कलम 73CB व निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार भरता येते.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →