सर्व 174 उपविधी / प्रकरण XII – व्यवस्थापन समिती
उपविधी क्र. 131
सचिवाने अध्यक्षांच्या सल्ल्याने समिती सदस्यांना 3 पूर्ण दिवसांची नोटीस व विषयसूची द्यावी. सचिवाने न दिल्यास अध्यक्ष; दोघांनीही न दिल्यास फेडरेशन सभा बोलावू शकते.