सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण XIII – हिशेब पुस्तके व नोंदवह्या

140

उपविधी क्र. 140

ठेवायच्या हिशेब पुस्तके व नोंदवह्या

सारांश

सभासद नोंदवही ('I' नमुना), सभासद यादी ('J' नमुना), रोकड वही, सामान्य खातेवही, वैयक्तिक खातेवही, सिंकिंग फंड नोंदवही, दोष-दुरुस्ती नोंदवही ('O'), गुंतवणूक नोंदवही, नामनिर्देशन नोंदवही, कर्ज/गहाण नोंदवही, समिती व सर्वसाधारण सभेची इतिवृत्त पुस्तके, मालमत्ता नोंदवही, स्ट्रक्चरल/फायर ऑडिट व लिफ्ट तपासणी नोंद, नाममात्र सभासद (भाडेकरू) नोंदवही, क्रियाशील सभासद नोंदवही.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →