सर्व 174 उपविधी / प्रकरण XV – वसूल न होणारी येणी निर्लेखन
149
उपविधी क्र. 149
निर्लेखनाच्या अटी
सारांश
सर्वसाधारण सभेची मंजुरी, कर्ज देणाऱ्या संस्थेची मान्यता (कर्ज असल्यास) आणि निबंधकाची मान्यता आवश्यक. 'अ' किंवा 'ब' लेखापरीक्षण वर्ग असलेल्या व बुडीत कर्ज निधी पुरेसा असलेल्या संस्थेला बँक/निबंधकाची परवानगी लागत नाही.