सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण
29
उपविधी क्र. 29
पोटभाडेकरू / लायसन्सी नाममात्र सभासदाचा राजीनामा
सारांश
पोटभाडेकरू, लायसन्सी, केअरटेकर नाममात्र सभासद संबंधित सभासदामार्फत पत्र देऊन कधीही राजीनामा देऊ शकतो. समितीचा निर्णय 15 दिवसांत कळवावा.