सर्व 174 उपविधी / प्रकरण III – कार्यक्षेत्र
4
उपविधी क्र. 4
संस्थेचे कार्यक्षेत्र
सारांश
संस्थेचे कार्यक्षेत्र उपविधीत नमूद केलेल्या सिटी सर्व्हे / गट / फायनल प्लॉट क्रमांक, वॉर्ड, महानगरपालिका/नगरपालिका हद्द, गाव, तालुका व जिल्हा इतक्यापुरते मर्यादित असते.