सर्व 174 उपविधी / प्रकरण VIII – सभासदांच्या जबाबदाऱ्या व दायित्वे
48
उपविधी क्र. 48
सभासदाची हकालपट्टी (Expulsion)
Expulsion of a Member
सारांश
सतत शुल्क न भरणे, खोटी माहिती देऊन फसवणूक, सदनिकेचा अनैतिक/बेकायदेशीर वापर, उपविधींचे गंभीर व सवयीचे उल्लंघन, किंवा निष्क्रिय सभासदाने पुढील 5 वर्षांत एकाही सभेस हजर न राहणे - अशा कारणांवरून सभासदाची हकालपट्टी होऊ शकते.