सर्व 174 उपविधी / प्रकरण VIII – सभासदांच्या जबाबदाऱ्या व दायित्वे
54
उपविधी क्र. 54
सभासदत्व संपुष्टात येणे
Cessation of Membership
सारांश
राजीनामा स्वीकारणे, सर्व भाग हस्तांतरित करणे, मृत्यू, हकालपट्टी, दिवाळखोर/कायदेशीर अपात्र ठरणे, सलग 7 वर्षे ठावठिकाणा नसणे, जप्ती/विक्रीमुळे हक्क संपणे, किंवा अवैध हस्तांतरण - यामुळे सभासदत्व संपते.