कलम 154B-14
सदस्याचा भाग व हितसंबंध यांच्याबाबतीत संस्थेचा भार
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-१४. संस्थेचा एखाद्या सदस्याच्या किंवा भूतपूर्व सदस्याच्या किंवा मृत सदस्याच्या भागावर आणि हितसंबंधावर, अशा सदस्याकडून संस्थेला देय असलेल्या देण्यांच्या मर्यादेपर्यंत भार असेल.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-14. A society shall have a charge upon share and interest of a Member or past Member or deceased Member to the extent of dues payable by such Member to the society.