सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा – गृहनिर्माण संस्थांना लागू कलमे Maharashtra Co-operative Societies Act, 1960

येथे फक्त सध्या लागू असलेली आणि अधिकृत सरकारी स्रोताशी पडताळलेली कलमे दिली आहेत.

154B(1)गृहनिर्माण संस्थांना या अधिनियमाच्या तरतुदींची प्रयुक्ती आणि अप्रयुक्तीकलम 154B(1)154B-1व्याख्याकलम 154B-1154B-2सहकारी संस्थांची नोंदणीकलम 154B-2154B-3नाव राखून ठेवण्याकरिता आणि बँक खाते उघडण्यासाठी परवानगी घेण्याकरिता अर्जकलम 154B-3154B-4सहयोगी, सह किंवा तात्पुरता सदस्यकलम 154B-4154B-5सदस्यत्वावरील मर्यादाकलम 154B-5154B-6सदस्यांना सहकार विषयक शिक्षण व प्रशिक्षण देणेकलम 154B-6154B-7सदस्याच्या भागाच्या किंवा हितसंबंधाच्या हस्तांतरणावरीलकलम 154B-7154B-8दस्तऐवजाचे निरीक्षण करण्याचा सदस्यांचा हक्ककलम 154B-8154B-9सदस्याला काढून टाकणेकलम 154B-9154B-10सदस्याचे हक्क व कर्तव्येकलम 154B-10154B-11सदस्याचा मतदानाचा हक्ककलम 154B-11154B-12भाग, हक्क, मालकी हक्क व हितसंबंध यांचे हस्तांतरणकलम 154B-12154B-13सदस्याच्या मृत्यूनंतर हितसंबंधाचे हस्तांतरणकलम 154B-13154B-14सदस्याचा भाग व हितसंबंध यांच्याबाबतीत संस्थेचा भारकलम 154B-14154B-15निधी उभारणेकलम 154B-15154B-16संस्थेने आकार बसवणेकलम 154B-16154B-17निधींची गुंतवणूककलम 154B-17154B-18निधीचा वापरकलम 154B-18154B-19समिती घटित करणेकलम 154B-19154B-20संस्थांच्या समितीमध्ये आणि तिच्या निवडणुकीमध्ये विवक्षित जागा राखीव असणेकलम 154B-20154B-21महिलांसाठी आरक्षणकलम 154B-21154B-22गणपूर्तीकरिता समितीच्या सदस्य-संख्येबाबत सर्वसाधारण तरतुदीकलम 154B-22154B-23समिती व तिच्या सदस्यांची अनर्हताकलम 154B-23154B-24संस्थेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावकलम 154B-24154B-25गृहनिर्माण संस्थेचे, गृहनिर्माण संकुलाचे, गृहनिर्माण संघाचे किंवा गृहनिर्माण महासंघाचे व्यवस्थापनकलम 154B-25154B-26चिठ्ठ्या काढून भूखंडांचे, सदनिकांचे किंवा घरांचे नियतवाटप करणेकलम 154B-26154B-27कार्यवाही करण्यासाठी संस्थेवर आबंधन आणि अंमलात आणण्यासाठी निबंधकाचे अधिकारकलम 154B-27154B-28गृहनिर्माण महासंघ, त्याचे अधिकार व कर्तव्येकलम 154B-28154B-29गृहनिर्माण संस्थांना येणे असलेल्या विवक्षित रकमांची आणि थकबाकीच्या रकमांची जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसुली करणेकलम 154B-29154B-30ज्यांनी आपली उद्दिष्टे साध्य केलेली आहेत अशा सहकारी गृहनिर्माण संस्थाकलम 154B-30154B-31विद्यमान नियम, आदेश, उपविधि, इत्यादींची व्यावृत्तीकलम 154B-31
पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →