कलम 154B-22
गणपूर्तीकरिता समितीच्या सदस्य-संख्येबाबत सर्वसाधारण तरतुदी
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-२२. १५४ब-२० व १५४ब-२१ या कलमांमध्ये तरतूद केलेल्या राखीव जागा भरण्यासाठी राखीव प्रवर्गांतील सदस्य उपलब्ध होईपर्यंत किंवा निवडून येईपर्यंत, अशा राखीव जागा, व्यवस्थापन समितीच्या बैठकीच्या गणपूर्तीकरिताच्या सदस्यसंख्येसाठी विचारात घेण्यात येणार नाहीत.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-22. Till the time the Members of reserved categories are not available or elected to fill the reserved seats as provided in sections 154B-20 and 154B-21, such reserved seats shall not be counted for strength of managing Committee for composition of quorum for conducting its meetings.