कलम 154B-25
गृहनिर्माण संस्थेचे, गृहनिर्माण संकुलाचे, गृहनिर्माण संघाचे किंवा गृहनिर्माण महासंघाचे व्यवस्थापन
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-२५. गृहनिर्माण संस्थेचे, गृहनिर्माण संकुलाचे, गृहनिर्माण संघाचे किंवा गृहनिर्माण महासंघाचे व्यवस्थापन हे, विहित करण्यात येईल अशा रीतीने केले जाईल.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-25. Management of housing society, housing complex, housing association or housing federation shall be carried out in the manner as may be prescribed.