सर्व 174 उपविधी / प्रकरण VI – निधी, विनियोग व गुंतवणूक
उपविधी क्र. 10
प्रत्येक भाग प्रमाणपत्रावर संस्थेचा शिक्का असावा आणि अध्यक्ष, सचिव व समितीने अधिकृत केलेला एक समिती सदस्य यांच्या सह्या असाव्यात. प्रमाणपत्र सचिव देतील.