सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण VI – निधी, विनियोग व गुंतवणूक

9

उपविधी क्र. 9

भाग प्रमाणपत्र (Share Certificate)

सारांश

भाग वाटप झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत प्रत्येक सभासदाला विशिष्ट क्रमांक असलेले भाग प्रमाणपत्र द्यावे. प्रमाणपत्र हरवल्यास पोलीस तक्रारीची प्रत व प्रतिज्ञापत्र, तसेच फाटल्यास/जळल्यास प्रतिज्ञापत्र दिल्यावर समिती 'डुप्लिकेट' प्रमाणपत्र देते.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →