सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण
18
उपविधी क्र. 18
फर्म, कंपनी इत्यादींचे सभासदत्व
सारांश
भागीदारी फर्म, कंपनी, सोसायटी, सहकारी संस्था, स्थानिक प्राधिकरण, शासन, सार्वजनिक न्यास इत्यादी सभासद होऊ शकतात; मात्र फर्म/कंपनीचे सभासदत्व व सदनिका धारण शासनाच्या अधिसूचनांनुसार नियंत्रित होते.