सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण
20
उपविधी क्र. 20
नाममात्र सभासद (भाडेकरू इ.)
सारांश
पोटभाडेकरू, लायसन्सी (leave & license), केअरटेकर किंवा भोगवटादार सभासदामार्फत विहित नमुन्यात अर्ज करून व रु. 100 प्रवेश शुल्क भरून नाममात्र सभासद होऊ शकतो.