सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण
43
उपविधी क्र. 43
सदनिका गहाण ठेवणे
सारांश
संस्थेच्या लेखी परवानगीशिवाय सदनिकेवरील हक्क गहाण/बोजा करता येत नाही. मात्र सदनिका खरेदीसाठी किंवा त्या कर्जफेडीसाठी बँक, LIC, नियोक्ता किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून कर्ज घेताना परवानगी लागत नाही.