सर्व 174 उपविधी / प्रकरण V – संलग्नता
6
उपविधी क्र. 6
संलग्नता (फेडरेशन सभासदत्व)
सारांश
नोंदणी झाल्यानंतर लगेच संस्थेने जिल्हा/वॉर्ड/तालुका गृहनिर्माण फेडरेशन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासदत्व घ्यावे आणि त्यांची वर्गणी नियमित भरावी.