सर्व 174 उपविधी / प्रकरण X – संस्थेचे अधिकार, वाटप, ऑडिट व पार्किंग
73
उपविधी क्र. 73
सभासदाच्या हिश्श्यावर संस्थेचा बोजा
सारांश
सभासदाकडील थकबाकीसाठी संस्थेचा त्याच्या भाग व हितसंबंधावर बोजा (charge) असतो आणि देय रकमा समायोजित करता येतात (कलम 46).