सर्व 174 उपविधी / प्रकरण X – संस्थेचे अधिकार, वाटप, ऑडिट व पार्किंग
74
उपविधी क्र. 74
सदनिकेचे वाटप
सारांश
बिल्डरकडून करारानुसार किंवा हस्तांतरणाने सदनिका घेतलेल्या सभासदाला ती वाटप झाल्याचे मानले जाते. नवीन वाटप 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य', पूर्ण भरणा किंवा सोडत पद्धतीने. मागणी न भरल्यास वाटप रद्द होऊ शकते. सदनिका वाटपपत्रात नमूद हेतूसाठीच वापरावी; अन्य वापरासाठी समितीची लेखी संमती लागते.