सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण XVII – अभिहस्तांतरण, दुरुस्ती व देखभाल

154

उपविधी क्र. 154

मालमत्तेची देखभाल व पुनर्विकास - समितीची जबाबदारी

सारांश

संस्थेची मालमत्ता नेहमी चांगल्या स्थितीत ठेवणे आणि गरज असल्यास शासनाच्या निर्देशांनुसार व प्रचलित कायद्यानुसार इमारतीचा पुनर्विकास करणे ही समितीची जबाबदारी.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →

संबंधित विषय

पुनर्विकास