सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण

33

उपविधी क्र. 33

सभासदाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशितीला हस्तांतरण

सारांश

सभासदाच्या मृत्यूनंतर संस्था भाग व हितसंबंध नामनिर्देशितीला हस्तांतरित करते. नामनिर्देशितीने मृत्यूपासून 6 महिन्यांत सभासदत्वासाठी अर्ज करावा. एकापेक्षा जास्त नामनिर्देशित असल्यास संयुक्त अर्ज करून कोण सभासद होणार ते सांगावे; इतर सहयोगी सभासद होतील. नुकसानभरपाई बंधपत्र (Indemnity Bond) द्यावे. टीप: नामनिर्देशनाद्वारे मिळालेले सभासदत्व सर्व कायदेशीर वारस नोंद होईपर्यंत 'विश्वस्त' स्वरूपात असते - मालकी हक्क नाही, तृतीय पक्ष हितसंबंध निर्माण करता येत नाही.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →

या उपविधीबद्दल नेहमीचे प्रश्न

सोसायटीत नामनिर्देशन (Nomination) कसे करावे?नामनिर्देशन नसेल तर सदनिका वारसांना कशी मिळते?

संबंधित विषय

नामनिर्देशन / वारस