सर्व 174 उपविधी / प्रकरण VII – सभासद, हक्क, नामनिर्देशन व हस्तांतरण
35
उपविधी क्र. 35
नामनिर्देशितीला मूल्य देणे
सारांश
नामनिर्देशित सभासद न होता मूल्याची मागणी करत असल्यास संस्था भाग व हितसंबंध संपादित करून मूल्य देते. अनेक नामनिर्देशित असल्यास नामनिर्देशन अर्जातील प्रमाणात, प्रमाण नसल्यास समान वाटून.