सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण XI – सर्वसाधारण सभा

87

उपविधी क्र. 87

पहिल्या सभेचे कामकाज

सारांश

सभेसाठी अध्यक्ष निवड, नवीन सभासद प्रवेश, मुख्य प्रवर्तकाचे हिशेब मंजूर करणे, तात्पुरती समिती स्थापन करणे, कर्ज मर्यादा ठरवणे, बिल्डरकडून अभिहस्तांतरणासाठी समितीला अधिकार, अंतर्गत लेखापरीक्षक नेमणे, फेडरेशन संलग्नता. सभा तात्पुरती समिती निवडू न शकल्यास निबंधक 1 वर्षासाठी समिती नेमतो.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →