कलम 154B-4
सहयोगी, सह किंवा तात्पुरता सदस्य
मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-४. (१) कलम २२ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, संस्थेस, कोणत्याही व्यक्तीला सहयोगी, सह किंवा तात्पुरता सदस्य म्हणून, दाखल करून घेता येईल. (२) मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा हक्क हा कलम १५४ब-११ च्या पोट-कलमे (२), (३) व (४) च्या तरतुदींच्या अधीन असेल.
मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-4. (1) Notwithstanding anything contained in section 22, the society may admit any person as an associate, joint or provisional Member. (2) Right to vote and contest the election shall be subject to the provisions of sub-sections (2), (3) and (4) of section 154B-11.