सर्व 174 उपविधी / प्रकरण VI – निधी, विनियोग व गुंतवणूक
13
उपविधी क्र. 13
दुरुस्ती-देखभाल निधी, मोठी दुरुस्ती निधी, सिंकिंग फंड व शिक्षण निधी
Creation of Other Funds
सारांश
दुरुस्ती व देखभाल निधी: सर्वसाधारण सभा ठरवेल तो दर, पण किमान सदनिकेच्या बांधकाम खर्चाच्या दरवर्षी 0.75%. मोठी दुरुस्ती निधी: गरजेनुसार, क्षेत्रफळाच्या प्रमाणात. सिंकिंग फंड: किमान बांधकाम खर्चाच्या दरवर्षी 0.25% (जमिनीचा खर्च वगळून, आर्किटेक्टने प्रमाणित केलेला). शिक्षण व प्रशिक्षण निधी: दरमहा प्रति सदनिका रु. 10 किंवा सभा ठरवेल तसा.
या उपविधीबद्दल नेहमीचे प्रश्न
सोसायटी मेंटेनन्स किती व कसा घ्यावा?सिंकिंग फंड व दुरुस्ती निधी किती असावा?