सोसायटी उपविधी ॲप उघडा

कायदा (लागू कलमे)

कलम 154B-18

निधीचा वापर

मूळ मजकूर (राजपत्र, मराठी)
१५४ब-१८. पूर्वगामी कलमामध्ये नमूद केलेला निधी, संस्थेच्या उप-विधीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आले असेल अशा प्रयोजनासाठी वापरण्यात येईल :
परंतु, मूळ निधी, संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये ठरविण्यात येईल अशा प्रयोजनाकरिता वापरता येईल.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार, 23 जुलै 2019 – सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 23 (महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2019) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र

पडताळणी स्थिती: लागू – राजपत्रातील अधिकृत मराठी मजकूर (सन 2019 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 23). या कलमात 2019 नंतर दुरुस्ती झालेली नाही (चालू इंग्रजी कायद्याशी पडताळले).

शेवटची तपासणी: 01-11-2026

मूळ मजकूर (अधिनियम, इंग्रजी)
154B-18. Funds mentioned in foregoing sections shall be utilized for the purpose as may be specified in bye-laws of the society :
Provided that, the corpus fund may be utilized for the purpose as may be decided in the general meeting of the society.

अधिकृत स्रोत: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 – इंग्रजी आवृत्ती (Text as on 6th June 2025) – सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य

पडताळणी स्थिती: लागू – चालू कायद्याचा मजकूर (6 जून 2025 पर्यंतच्या दुरुस्त्यांसह), अधिकृत प्रतीशी शब्दशः पडताळलेला. प्रकरण XIII-B: महाराष्ट्र अधिनियम क्र. XXIII of 2019.

शेवटची तपासणी: 01-11-2026

संबंधित विषय

सिंकिंग व दुरुस्ती निधीपुनर्विकास

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →