सोसायटी उपविधी ॲप उघडा

सर्व 174 उपविधी / प्रकरण IX – संस्थेचे शुल्क (मेंटेनन्स)

66

उपविधी क्र. 66

शुल्काचे सभासदनिहाय वाटप (कसे आकारावे)

सारांश

मालमत्ता कर: स्थानिक प्राधिकरणानुसार. पाणी: इनलेटच्या संख्या व आकारानुसार. दुरुस्ती: किमान बांधकाम खर्चाच्या 0.75% दरवर्षी. लिफ्ट: इमारतीतील सर्व सभासदांत समान (वापरा किंवा न वापरा). सेवा शुल्क: सदनिकांच्या संख्येने समान वाटून. पार्किंग: सभेने ठरवलेला दर. विमा, भाडेपट्टा, अकृषिक कर: बिल्ट-अप क्षेत्रानुसार. शिक्षण निधी: रु. 10 प्रति महिना. निवडणूक निधी: समान.

पूर्ण कायदेशीर मजकूर, अर्ज नमुने व तक्रार मार्गदर्शनॲपमध्ये उघडा (Google लॉगिन, मोफत) →

या उपविधीबद्दल नेहमीचे प्रश्न

सोसायटी मेंटेनन्स किती व कसा घ्यावा?

संबंधित विषय

मेंटेनन्स शुल्कसिंकिंग व दुरुस्ती निधी